बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग
परिपत्रक
क्र. EOC/1055/2024-25,Dt.30/12/2024
प्रति,
मुख्याध्यापक / मुख्याध्यापिका,मनपा सर्व भाषिक प्राथमिक / माध्यमिक शाळा खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा
विषयः बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व भाषिक प्राथमिक / माध्यमिक शाळांकरीता सन २०२५ मधील वार्षिक सुटटयांची यादी.
संदर्भः- १) क्र. सार्वसु ११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९) दि.०४/१२/२०२४.
२) क्र. सार्वसु ११२४/प्र.क्र.९१/जपुक (२९) दि.१८/१२/२०२४.
उपरोक्त संदर्भान्वये विषयांकित प्रकरणी सन २०२५ करिता बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक / माध्यमिक / खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांकरिता वार्षिक सुट्टया खालील प्रमाणे आहेत:-
“सन २०२५ करीता बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक/माध्यमिक/खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांसाठी अनुज्ञेय सुट्टयांची यादी खालील प्रमाणे राहील. सर्व मुख्याध्यापकांनी याची नोंद घेऊन दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.