विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ही २०.११.२०२४ रोजी पार पडली. या निवडणुकीकरीता मोठ्या संख्येने बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर शासकीय, निमशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी घेण्यात आलेले होते. हे सर्व अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचे आदेशान्वये अधिग्रहित केले होते.
File Type:
pdf
File Size:
145 KB
